Birbal, The Cock!

One day, Akbar decided to make fun of Birbal in order to embarrass him. He sought the help of his courtiers. He assembled them in the garden of his palace and said, “Last night I had a dream.”  “Your Majesty, your dreams always come true,” said one of the courtiers. Akbar continued, “Well, I dreamt…

घोडा का खिंकाळला ?

 एकदा अकबर आणि बिरबल शिकार करण्यासाठी निघाले. सावजाच्या शोधात फिरता फिरता ते दाट जंगलात खूप आतपर्यंत गेले. त्या संपूर्ण दिवसभरात त्यांना कोणतीच शिकार मिळाली नाही.  शिकारीच्या शोधात इथे-तिथे भटकून दोघे खूप थकले होते. म्हणून ते एका झर्‍याजवळ थांबले. त्यांनी झर्‍यात हात, पाय आणि तोंड धुतले. मग त्यांनी आपापल्या घोड्यांना पाणी पाजले आणि आराम करण्यासाठी ते…